• yesterday
ABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01 PM 05 April 2025

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील वादानंतर वैद्यकीय संचालकांचं पत्र....इमर्जन्सीमधील कुठल्याही रुग्णाकडून आजपासूनच अनामत रक्कम घेणार नाही बैठकीत ठराव मंजूर झाल्याची माहिती
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाने २७ कोटींचा मिळकतकर थकवला, सहा वर्षात एक रूपयाही कर भरला नाही, रूग्णालयात महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभच मिळत नसल्याचं उघड
मंगेशकर रूग्णालयाच्या कथित हलगर्जीपणाबाबतचा सरकारी अहवाल आज येण्याची शक्यता...भिसे कुटुंबीय आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणानंतर राज्यातील धर्मादाय रुग्णालयांना कडक सूचना....धर्मादाय रुग्णालयातील नियम कठोर करण्यासाठी धर्मादाय आयुक्तांचे निर्देश
बँकांमध्ये मराठीबाबत मनसेच्या आग्रही भूमिकेनंतर मंत्री उदय सामंत यांची राज ठाकरेंशी चर्चा, राज ठाकरेंच्या सूचना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या कानी घालणार, उदय सामंत यांनी केलं स्पष्ट
कर्जमाफीच्या मुद्दयावर कृषिमंत्र्यांचा शेतकऱ्यांसमोर अजब सवाल, कर्जमाफीच्या पैशातून साखरपुडा, लग्न करण्याऐवजी शेतीत गुंतवणूक करता का? कोकाटेंचा सवाल, शेतकऱ्यांत नाराजी
धनंजय मुंडेंशी विवाह झाल्याचे फोटो, व्हिडीओ आज कोर्टाला देणार, करूणा मुंडेंची एबीपी माझाला एक्स्लुझिव्ह माहिती, धनंजय मुंडेंनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणीला सुरुवात

Category

🗞
News
Transcript
00:00दिनानाथ मंगेशकर उग्णालयातिल वादा नंतर वैद्यकिय संचालकांच पत्र एमरजंसी में कुछला ही उग्णा कडून आज कासून अच अनामत रक्कम भेणार नाही बैठकी ठराव मंजूर जालायाची माही।
00:12दिनानाथ मंगेशकर उग्णालयाने 27 कोटींचा मिलकत कर ठकवला, 6 वर्षाथ एक रुपया ही कर भरला नाही। उग्णालयात महात्मा फुले आरोग्य योजणेचा लाभस मिलत नसलाचा उगढ।
00:29मंगेशकर उग्णालयाचा कतित हलगर्जी पनावावचा सरकारी एहवाल आज एनाची शक्यता। भीसे कुटुम्बिया आज मुख्यमंत्रयंची भेट गेनार।
00:49दिनलाथ मंगेशकर उग्णालयातिल प्रकरणा नंतर राज्यातिल धर्मदाय उग्णालयानना कड़क सूचना। धर्मदाय उग्णालयातिल नीयम कठोर करनाय सती धर्मदाय आयुक्तांसे निर्देश।
01:36शेतकर्यां मधे नाराजी?
01:50धरंजे मुंदेंशी विवाहजालयाचे फोटोल वीडियो आज कोरुताला देनार करुना मुंदेंशी एबीपी माजाला इक्स्क्लूजीव महिती। धरंजे मुंदेंशी दाखल केलेला याचिके वर सुनावडिला सुरुवात।
02:07बुक माई शोओ कडून कुणाल कामरा चा शोओचा प्रमोशन तिकित विकरी बंद शिंदेंचा शिवसेने चा पत्रा नुंतर बुक माई शोओचा पावल।
02:16कोमेडियन कुणाल कामरा ला आज खार पोलीसान समोर हजर रहने आधेश। पोलीसान सा तिस्रा समंच आज तरी कामरा उपस्तित रहतो का याची उठ्सुकता।
02:34सैफ चा घरी आरोपी शरीफूल चे हाताचे ठसे पोलीसान चे कोरोटात महिती आरोपी ला जामीन दिले आज वांगला देशात पलून जाईल पोलीसान सा कोरोटात दावा।
02:50बीड जिल्ला कारा ग्रुह दिल हाणा मारी चा मास्टर माइंड वाल्मी कराड ज महादेव घिते चा आरोप कराड चा अधेशा वरून सुधर्शन गुले प्रती गुले न साथी दारां सह आपले वर हला केलाची घिते चीतकरार।
03:11साहियक पोलीस निरिक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरण आज आज निकाल। पन्वेल कोर्ट देनार निकाल। मृतो देहाची विल्लेवाट लाउनारा पोलीस निरिक्षक पुरुंकर सहाँ चार आरोपिंचा आज फैसला।
03:26सोलापुरा दुशित पानया मुले दोन शालकरी मुलिंचा मृत्यूचा आरोप एकीची प्रकृति गंभीर पाहाणीला आलेले भाजपामदार देवेंड्र कोठेल समोर स्थानिकांचा संताप्यक्त।
03:42नागपुर यूसा चरा नंतर राम नऊमी चा पार्श्व भुमी वर पोलिस अलर्ट मोड वर दोन हजार पोलिसंचा फ़ुस थटा ड्रोन द्वारे शोभा यात्रे वर नजर।
03:58जेष्ठभी नेते मनोज कुमार याना अखेर चा निरोक पारल्यात अंत्या संसकार हिंदी सिने सुरुष्टी तिल्दिग्गचांची उपस्थिती।

Recommended