• yesterday
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाने २७ कोटींचा मिळकतकर थकवला, सहा वर्षात एक रूपयाही कर भरला नाही, रूग्णालयात महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभच मिळत नसल्याचं उघड

मंगेशकर रूग्णालयाच्या कथित हलगर्जीपणाबाबतचा सरकारी अहवाल आज येण्याची शक्यता, आजही रूग्णालयाबाहेर आंदोलन, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्यात

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणानंतर राज्यातील धर्मादाय रुग्णालयांना कडक सूचना....धर्मादाय रुग्णालयातील नियम कठोर करण्यासाठी धर्मादाय आयुक्तांचे निर्देश

बँकांमध्ये मराठीबाबत मनसेच्या आग्रही भूमिकेनंतर मंत्री उदय सामंत यांची राज ठाकरेंशी चर्चा, राज ठाकरेंच्या सूचना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या कानी घालणार, उदय सामंत यांनी केलं स्पष्ट

धनंजय मुंडेंशी विवाह झाल्याचे फोटो, व्हिडीओ आज कोर्टाला देणार, करूणा मुंडेंची एबीपी माझाला एक्स्लुझिव्ह माहिती, आज सुनावणी, लग्नाचं सर्टिफिकेट नसल्याचं केलं स्पष्ट

कॉमेडिअन कुणाल कामराला आज खार पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश, पोलिसांचं तिसरं समन्स, आजतरी कामरा उपस्थित राहतो का याची उत्सुकता

सैफच्या घरी आरोपी शरिफूलच्या हाताचे ठसे, पोलिसांची कोर्टात माहिती, आरोपीला जामीन दिल्यास बांगलादेशात पळून जाईल, पोलिसांचा कोर्टात दावा

बीड जिल्हा कारागृहातील हाणामारीचा मास्टरमाईंड वाल्मिक कराडच, महादेव गित्तेचा आरोप, कराडच्या आदेशावरूनच सुदर्शन घुले, प्रतीक घुलेने साथीदारांसह आपल्यावर हल्ला केल्याची गित्तेची तक्रार

Category

🗞
News
Transcript
00:00दीनानाथ मंगेशकर रुगणालया ने 27 कोटीं सा मिलकत कर ठकवला
00:07साह वर्षा मुदे एक रुपया सूधा कर भरला नाही
00:10रुगणालया मुधे महत्मापुले आरोग्य योजणे सा लाबधच मिलत नसला चाऊखड
00:16मंगेशकर रुगणालया चा कथी थलगर्जी पना बदल चा सरकार यहवाल आज गिणाची सक्केता
00:23अज ही रुगणालया चा बाहराँदोलन
00:25मुख्य मत्री उपमुख्य मंत्री अजित पवार आज पुनयाथ
00:28आज पुण आलतीं
00:34दिदनाथ मंगेशकर उघनालयां मद्ले परकारचा नंता
00:36राज्या मदिल धर्माधाई उघनालयां ना कडअख सूचणा
00:39धर्माधाई उगनालयां मदिल नीयं
00:41कठ्होर करना साथी धर्माधाई आयiotंसे निर्डेश
00:58उदाईस सामन्तिया नी केलेस पश्टा
01:06दनन्जे मुण्डईंशी विवाहजलायचे फोटो वीडियो
01:08आज कोर्टाला देनार करुणा मुण्डईंशी
01:10एबीपी माजाला इक्स्क्लूसियम माहिती
01:13आज सुनावणी लगनाचा सर्टिफिकेट नसलेचा ही केलेस पश्टा
01:22कॉमेडियन कुलाल कामराला आज खार पोलीसां समोर हजर रहाने साथी आधेश
01:27पोलीसांचा तीसर समंज आज तरी कामरा उपस्तित रहानार का यची उजसुकता
01:32सेफ चा घरी आरोपी शरीफूल चा हातांचे ठसे पोलीसांची कोलोटा में माहिती आरोपी ला जामिन दिलाज बांगलाधेशा में पलून जाई पोलीसांचा कोलोटा दापा
01:45बीर जिल्ला कार्य गुर्ह मदिल हाना मारी चा मास्टर माइंड वाल्मी कराड ज महादेव गिते चा आरोप कराड शा अधेशा वरून सुधर्शन गुले प्रति गुले ने साथीदारां सहा अपलाय वरती हला केल्याची गिते ची तक्राड
02:06कर्जमाफी चा मुद्या वर कृषी मंत्रयां चा शेदकर्यां समोर अजब सवाल कर्जमाफी चा पैशान मदून साखर पुडा लगन करना चा एवजी शेती मधे गुंतवलूक करता का कोकाटें चा सवाल शेदकर्यां मधे तीवर नाराजी
02:20HSRP नंबर प्लेट से दर इतर राजों चा तुलने मधे महाराश्टा मधे सर्वाधिका नागपूर खंडपिठा चा पोलीसान ना सवाल
02:29मुम्बई मदिल विहीरी बोरवेल मालकान ना महानगर पालिके ची नोटेस अधी NOC मिलवा ना इतर टांकर साथी चा पुराउठा बंद करना चा इशारा
02:41राम नौमी आने बाबसाय मांबेलकरायां चा जयंती चा निमितान पोलीसान चा सुट्या रद 6 एपरिल, 14 एपरिल, 15 एपरिल या दुशी राज भर कडे कोट बंदो बसता

Recommended