ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 7 AM 03 April 2025
वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर...विधेयकाच्या समर्थनात २८८ तर विरोधात २३२ मतं...आज राज्यसभेत कसोटी...
ठाकरेंच्या शिवसेनेचं वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात मतदान,
वक्फमध्ये कोणताही मुस्लिमेतर सदस्य नसेल, अमित शाहांचं लोकसभेत स्पष्टीकरण... वोट बँकेसाठी अल्पसंख्याकांना घाबरवलं जात असल्याचा शाहांचा विरोधकांवर आरोप
असदुद्दीन ओवैसींनी लोकसभेत चर्चेदरम्यान वक्फ दुरुस्ती विधेयकाची प्रत फाडली, मुस्लिमांचा अपमान करण्याचा विधेयकाचा उद्देश असल्याचा आरोप तर ओवैसींचं कृत्य घटनाबाह्य, भाजपचा संताप
लोकसभेत मध्यरात्री दोन वाजता मणिपूरवर चर्चा, गृहमंत्री अमित शाहांच्या उत्तरानंतर राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या ठरावाला मंजुरी
अजित पवारांच्या बीड दौऱ्याकडे पाठ फिरवत धनंजय मुंडेंची मुंबईत फॅशन शोमध्ये उपस्थिती...आजारपणाचं कारणं देत धनंजय मुंडेंची दौऱ्याला दांडी...
पौराणिक काळात हनुमान आणि आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज हेच संघाचे आदर्श... सरसंघचालकांचे नागपुरात मोठं वक्तव्य.

Category
🗞
NewsTranscript
00:00वक्व दुरुस्ती विधयक लोकसभेत मंजूर विधयकाचा समर्थना 288 तर विरोधा 232 मता आज राज्यसभेत कसोटी
00:10वक्व मदे कोंटा ही गईर मुस्लिम सदस्यान असेल अमिट शाहांचा लोकसभेत सपश्टी करण वोट बैंके साथी अलपसंख्यां काना घाब्रवला जात असलाचा शाहांचा विरोधाकान वर आरोग
00:28असा दुदिन ओवेसिन नी लोकसभेत चर्चे दर्म्यां वक्व दूरुस्ती विधयाकाची प्रत फाडली मुस्लिमान सा अपमान करणाचा विधयाकाचा उद्धेश असलाचा आरोग तर ओवेसिन सा कुरुत्य घटना बाहिह भाजबचासंता
00:59लोकसभेत मध्यरात्री 2 वास्ता मनीपूर वर चर्चा ग्रुहमंत्री अमिट शहां चा उत्तरा नंता राष्ट्रपती राजवत लागू करणायाचा ठरावाला मंजूरी
01:06अजित पवारांच्या बीड दवर्या कड़े पाट फिरवत धनन्जे मुंदेंची मुम्बईत फैशन शो मदे उपस्तिती आजारपन असा कारण देद धनन्जे मुंदेंची दवर्याला धांडी
01:24पवराणिक काल धनुमान और अधुनिक काल छत्रपती शिवाजी महराज हेथ संगाचे आदर्श सरसंग चालकांस नाकपूर मधे मोठा वक्तव्या
01:40प्रेक्षकांना नोटिस पाठवनारे पोलिसांना पुनाल कामरान डिवसला बांकरला देशभरात कुधे ही ट्रिपची ओफर दिली तर कामराला मिलनारे पैशांची चवकशी करा शिंदेंचा शिवसनेची तक्रा
01:58महाराश्ट्र वीज नियामक आयोगा चा वीज दर्कपाती ला तात्पूर्ती स्थगीती दर्कपाती विरोधात महावितरण ची नियामक आयोगा कड़ी याची का एक एप्रिल पासुन दर्कपात लागू हुनार होती
02:19सोना लवकरस एक लाखान वर जानेची शक्यता जागतिक स्थरा वर ची अनिश्चितता औरी अमेरिके चा धूरणांसा सोनयाचा दरावर थेड परिणाम
02:30सिन्दुदुर्ग रत्नागिरी वर्धा जानने सहाँ अनेक ठीकाणी अउकाली पाउसाचा फटकाव रबी पिकांच से नुकसान अम्बा काजू बागायत्तार हवाल दें