• 2 days ago
Special Report On Dhananjay Munde : धनुभाऊ अजितदादांसाठी आजारी पण.. लेकीच्या फॅशनशोमध्ये हजेरी
बीड... जवळपास गेले तीन महिने राज्याचं राजकारण या एकाच जिल्ह्याभोवती फिरतंय. याच बीडचे पालकमंत्री असलेले अजित पवार आज जिल्हा दौऱ्य़ावर होते. पण बीडमधलेच अजितदादांच्या पक्षाचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे मात्र मुंबईत एका फॅशन शोमध्ये दिसले. होय तुम्ही बरोबर ऐकलात, फॅशन शो मध्ये. आता हा फॅशन शो कुणाचा होता? या फॅशन शो साठी मुंडेंनी बीडमधल्या अजितदादांच्या कार्यक्रमांना दांडी मारली? कीय यामागे आणखी काही कारण होतं? याचाच आढावा घेऊयात राजकीय शोलेच्या या खास रिपोर्टमधून...

Category

🗞
News
Transcript
00:00पोतात एक आणी ओठावर दूसरच
00:03ही घरता राजकारनेंची ओलक
00:05अजित दादा मातर याला अपवाद मनावे लागतील
00:08जी असल ते ठेट तोंडावर
00:10हेच अजित दादा आज बीड दवर्यावर होते
00:13आधी इस पेटलेला बीड ला एपरिल महिना भाजुन काड़त अस्ताना
00:17जमवा अजित दादा तितह पहुचले
00:19तेमा वातावरान आणखी तापला
00:21कि अजित दादा नी अपल्या स्टायल ने थंड केला
00:24तेस पाणारा होत आजच्या भागात
00:26नमस्कार में विनोध घड़गे सुरुवात करुया
00:28राजकी शोलेला
00:43बीड
00:44जगल पास गेले तीन महिने
00:46राज्याच राजकारण
00:48या एकाज जिल्या भूती फिरता है
00:50यास बीडचे पालक मंतरी असलेले
00:52अजित पवार आज जिल्ला दावर्यावर होते
00:54पण बीड मदलेज अजित दादां चा पक्षा चे आमदार
00:56आणि माझी मंतरी धनन चे मुंडे
00:58ते मातर मुंबय एका
01:00फैशन शो मधे दिसले
01:02होई तुमि बरोबर एकलत
01:04फैशन शो मधे
01:06अता हाँ फैशन शो कुणाच होता
01:08या फैशन शो साथी
01:10मुंडेन नी बीड मदले
01:12अजित दादां चा कारेकामाला दान्डी मारली
01:14कि या मागे आणखी काई कारण होतो
01:16बावया याचाज अलाव गेनारा
01:18राजकिये शोले चा
01:20हाँ स्पेशल रिपोर्ट
01:28मंगलवरी रातरी मुंबय था
01:30या फैशन शो पार पडला
01:34या रैंपोक ची फैशन जगताथ
01:36किती चर्चा जली याची
01:38ठोस माहिती नही
01:40मत्र राजकिये वर्तुलाथ
01:42सध्या हाँ फैशन शो
01:44जोरदार चर्चेत है
01:46आणि त्यासाटी कारणी भूत
01:48या रैंपोक करनारा मौडेल नही
01:50तर हाँ फैशन शो पाहणारी
01:52यह व्यक्ती है
01:58दोल्यांना जराद त्रास देवा लगे
02:00यहाँ है कुरुशी मंत्री पदाचा
02:02राजी नामा देवा लगलेले
02:04धननजय मुंडे
02:06धननजय मुंडेंची थोरलीले
02:08एक वैश्णवीन अमेरिकेट
02:10पद्वी गेत्लीया
02:14अत आपले लेकी चा कव्टूक मणुन
02:16धननजय मुंडेंची फैशन शो पाहणारी
02:18तबबेद बरी नस्ताना ही
02:20बीड हुन मुंबई गाटली
02:24अर्थाद धननजय मुंडेंची
02:26पीत्याचा कव्टूक केलपाईले
02:28पण धनंजे मुंडेंना सध्याथ जाब विचारला जातो है, तो त्यानी मंगलवारी रात्री केलेले या ट्वीट वर।
02:36अजितपावरांच्या बीड मधिल नियोजित दवर्याथ मी पूर्णवे उपस्थित रहना रोत।
02:40परन्तु माझी प्रकृती अध्यापही ठीक नसलान मला उपचारा साथी मुंबई येते यावा लागला है।
02:46तामले बीड मधिल कारेकरमांना मी उपस्थित रहू शकना नाही। या बाबध मी पक्षन नेतरुत्वाला पूर्व सुचना दिली है।
02:54अजित् पवारंच्या बीड चा दवर्यात अनुपस्थीती जा कारण सांगताना धनन्जय मुंदेन नी केलेली ही X-POST.
03:00एक्स पोस्ट
03:02धरनजय मुंदें नी स्पष्टा केला हसला तरी अजित पवारांच्या बीड दवर्यातली तैंची अनुपस्थिती
03:07राजकिय चर्चेचा विशय जाली नस्ती तर नवाद
03:11धरनजय मुंदें चा पूर्वाश्रमी चा राजकिय वैरी आणि सद्धा चा महायूतीत ला पार्टनर
03:17मन्जस तैंचा भगीनी पंकजा मुंदें ना काई वाठते तुमी साइका
03:22दुसरें चे काई चाले है तोलेज मला माईती आता कोणाचा काई चाले मला काई माईती
03:40तोले तो येव शाकले नाई तदने मला सकाई फोन केला और साँगीता गे दादा पाईजे तब्बेत आजून तोड़ी कराब जाले ने
03:48दुपरी में अधिन्ड रोते हुए दवाखने मदे दाईता ते पर आज दवरे और एना रोते पाईजे पाणशाची तब्बेत चाले आज पाईजे तर माडुज दड़ड़ाकट पाईजे काम करूशकतो अणि तज्या मुला तन्दा येता आले नाई
04:04संतोष देश्मुख हत्या प्रकरण आनंतर बीड मदल्या लोकप्रतिनीदिन नी धननजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचातले सम्बंध अधुरेकित किले
04:14धननजय मुंडे कुरुशी मंतरी असताना तैंचा कालातले गोटाले पाहर कटना दले
04:19मुख्यमंतरी आणि उपमुख्यमंतर्यानी नैतिकतेचा मुद्धा उपस्तित करत धननजय मुंडेन ना राजी नामा देने बाबत अपरत्यक्ष सूचनाच किल
04:28वालमिक कराडा नी कुरुशी घोटालेंसा प्रकरण कमी होता की काई मनुनाच नेमकत तयाच वेली करुणा मुंडेन नी दाखल केलेले या कव्टुम्मिक प्रकरणान डोकव वर काटला
04:39तरी देखिल धननजय मुंडेन नी राजी नामा दिला नाही
04:44जा दिउशी संतोष देश्मुख हत्या प्रकरणाचे फोटो जगा समोर आले तचा तुसरे अच दिउशी धननजय मुंडेन नी वर्षा बंगल्यावर राजी नामा पाठून दिला
04:53स्वताला अरिजुन मनून गेनारा धननजय मुंडेनना राजकिय चक्रवियोह भेदता आला नाही
05:01राजी नामाले जगल पास महिना लोडला
05:05मत्र धननजय मुंडे समोर यवं कोण तीही प्रतिक्रिया देत नाही है
05:09ते मुले वेग वेगला चर्चा रंगता है
05:12अता धननजय मुंडे या चर्चाना पूर्ण विराम देनार की विजन वासात अच राहून योग्य संधी ची वाट पाणात
05:19विरो रिपोर्ट एबीपी माज़ा
05:24एबीपी माज़ा उगडा डोले बगा नीट

Recommended