• 2 days ago
Ameya Khopkar : पाकिस्तानी कलाकाराचा 'अबीर गुलाल' प्रदर्शित होऊ देणार नाही, अमेय खोपकरांचा इशारा
पाकिस्तानी कलाकाराचा 'अबीर गुलाल' प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा मनसेच्या अमेय खोपकरांनी दिलाय.  पाकिस्तानी अभिनेता फवाद खान 'अबीर गुलाल' या चित्रपटामध्ये आहे. पाकिस्तानी कलाकारांना खुशाल डोक्यावर घ्या,पण सामना आमच्याशी असेल असा इशारा खोपकरांनी दिलाय. चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होताच मनसेनं दर्शवला विरोध. 
जो काय विचार आहे चित्रपट प्रदर्शित करण्याचा तो होऊ देणार नाही प्रयत्न केला तर आंदोलन करू पाकिस्तानकडून आपली देशावर हल्ले होतात अनेक जण शहीद झाले आहेत आपल्या घरतल कोणी मेले नाही पण ज्यांचे गेले त्यांच्या कुटुंबाच काय होत असेल  आपल्याकडे कलाकार नाही आहे एक कलाकार असो की अर्धा पण पैसटणी कलाकाराला विरोध  निर्मातीला अक्कल असायला हवी होती ना आता चित्रपट बनविला मग भोग  आता पर्यंत कोणत्या पाकिस्तानी कलाकाराने भारतावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे  हे कलाकार भारतातून पुन्हा तीनाच्या देशात जातात तर ट्वीट करतात मुळात गरजच नाही पाकिस्तानी कलाकार घ्यायची निर्मात्याने त्याच्या घरी बघावा सिनेमा चित्रपट प्रदर्शित करायला लोक डिस्ट्रिब्युटर पीआर कंपनी लागेल त्यांनी जर हा प्रयत्न केला तर त्यांची इतर कामे बंद  पाकिस्तानी चित्रपट आणि कलाकार नाही म्हणजे. नाही चित्रपट गृहाच्या मालकांना माहीत आहे की काचा महाग आहेत माणसे स्टायल उत्तर देणार

Category

🗞
News
Transcript
00:00दरलियंद, पाकिस्तानी कलाकाराँ चा अबिर गुलाल
00:02हाँ चीमपट प्रदर्शित हुँ देनार नाही असा हीशारा
00:05मनसे चे नेथे अमयश्घोप करणी दिलाई।
00:07पाकीस्तानी अभिनेताँ फावात खान
00:09हाँ अबीर गुलाल या चीत्रपटा में आहे और पाकिस्तानी कलाकार ना
00:12खुशाल दोक्या वर गया पर सामना आमचा सी असेल असा इशारा खोप करा निला।
00:17या चीत्रपटा साथ चीतर प्रदेशित होता हाँ, मनश ने त्याला विरोध दर्शवला है।
00:22चीत्रपट इथे प्रदेशित करला है, इकड़ची लोका लागतील ना,
00:27डिस्ट्रूबिटर लागेल, एक्जिबिटर लागतील,
00:31पी आर कम्पनी लागेल, यानी कोणी जरका इकड़जा लोकर्णा बंच सांगतो हैं।
00:36इकड़ची डिस्ट्रूबिटर लागेल, एक्जिबिटर लागेल, यानी कोणी जरका प्रदेशित करला है।
00:40तुमची इतर काम में देखेल बंद करूं डाको।
00:44पाकिस्तानी कलाकार और पाकिस्तान चीत्रपट नहीं मन्जे नहीं।

Recommended