Special Report Waqf Amendment Billवक्फ सुधारणा विधेयक सादर,जुन्या आणि नव्या कायद्यातील मोठे बदल काय?
सरकारने लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक सादर केलं. मंत्रिमंडळाने १९ फेब्रुवारीला या विधेयकाला मंजुरी दिली होती. जेपीसी म्हणजे संयुक्त संसदीय समितीच्या अहवालाच्या आधारे हा नवा मसुदा तयार करण्यात आला आहे. याला अर्थातच इंडिया आघाडीने विरोध केलाय, एनडीए सरकारला मात्र विधेयक मंजूर होणार याची खात्री आहे. या सुधारणांनी काय बदल होणार? या दुरुस्तीनंतर धार्मिक बाबीत सरकारचा हस्तक्षेप खरंच वाढेल का? जुन्या आणि नव्या कायद्यातील मोठे बदल आहेत तरी काय? पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट.
Unified Waqf Management, Empowerment, Efficiency, and Development Act म्हणजे उम्मीद असं या कायद्याचं नाव असलं तरी अगदी सुरुवातीपासूनच या विधेयकावरुन वाद सुरु होता. त्याचा वादाचा पुढचा अंक आज लोकसभेत पाहायला मिळाला वक्फ विधेयक म्हणजे मोदी सरकारची धार्मिक बाबीतली ढवळाढवळ असल्याचा विरोधकांचा आरोप आहे.. या आरोपाला अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू यांनी काय उत्तर दिलंय
सरकारने लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक सादर केलं. मंत्रिमंडळाने १९ फेब्रुवारीला या विधेयकाला मंजुरी दिली होती. जेपीसी म्हणजे संयुक्त संसदीय समितीच्या अहवालाच्या आधारे हा नवा मसुदा तयार करण्यात आला आहे. याला अर्थातच इंडिया आघाडीने विरोध केलाय, एनडीए सरकारला मात्र विधेयक मंजूर होणार याची खात्री आहे. या सुधारणांनी काय बदल होणार? या दुरुस्तीनंतर धार्मिक बाबीत सरकारचा हस्तक्षेप खरंच वाढेल का? जुन्या आणि नव्या कायद्यातील मोठे बदल आहेत तरी काय? पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट.
Unified Waqf Management, Empowerment, Efficiency, and Development Act म्हणजे उम्मीद असं या कायद्याचं नाव असलं तरी अगदी सुरुवातीपासूनच या विधेयकावरुन वाद सुरु होता. त्याचा वादाचा पुढचा अंक आज लोकसभेत पाहायला मिळाला वक्फ विधेयक म्हणजे मोदी सरकारची धार्मिक बाबीतली ढवळाढवळ असल्याचा विरोधकांचा आरोप आहे.. या आरोपाला अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू यांनी काय उत्तर दिलंय
Category
🗞
NewsTranscript
00:00सरकार न लोक सबेत वक्प सुधाराना विध्याक साधर केला
00:03मंत्री मंदलान न एकुनिस फेवरल या विध्याकाला मनजूरी दिली उती
00:07जेपीसी मन्जे सायूक्त सम्सद्य समिती चा अहवालाशा अधारे
00:11हा नवा मसुदा तयार करने आलेला है
00:13याला अर्थाताच एंडिया अगाडीना बिरोत केला
00:16एंडिया सरकार ला मातर विध्याक मनजूर होनार येची खात्री
00:19या सुधारानान नी काई बदल होनारा है
00:21या दुरुसीन अंतर धार्मिक बाप्तित सरकार चा अकस्तक्षेप खरच वाडेल का
00:26जुन्य आणि नव्य काईद्यातील मोठे बदल आहेत तरी काई
00:28याचा अढ़ावा गणारा हाँ स्पेशल रिपोर्ट पाफ्या
00:31रेल्वे सवरक्षान खात्या बेचाई जास्त जमीनीची माल्की
00:58नावावर आठ लाग सत्तर अजार स्थावर मालमत्ता
01:01देशाबरात नौपुर्णांग चार लाग हेकर जमीनीचा ताबा
01:06ताबातल्या जमीनीची किम्मत टबल एक लाग वीस अजार कोटी
01:09आणि या जमीनीची माल्की जा संवस्थे कड़े है ती मझे वक बोर्ड
01:13भारता तसी एक दो नवे तर 32 वक बोर्ड हैत और याज वक बोर्ड आशी सम्मंदित दुरुस्ती विध्याग लोकसभेट चादर जाला
01:21यूनिफाइड वक मानेज्मेंट, एम्पावर्मेंट, एफिस्यन्सी और डेवलप्मेंट टाक, मन्जस उमीद असाया काईध्याचा नाव असला तरी अगदी सुर्वाती पासुनाच या विध्यागा वरुं बात शुरू होता
01:31त्याच वादाचा पोडशा अंक आज लोकसभेट पाहेला मेला वक विध्याग मन्ये मोधी सरकारची धार्मीक बाबीतली ढवला ढवल असलाचा विरोधकांसा अरोप है
01:39या अरोप आना अलपसंख्याक मंद्री किरेन रिजी जू यानी काय उत्तर दिले ते पाव्या
01:44ये वक बोट का जो प्रावधन किसी मस्जीत, किसी मंग्दिर, किसी धार्मीक अस्तल का विवस्ता का कोई लेना देना नहीं है
01:55ये सिम्प्ली एक प्रोपर्टी का मेनेज्वन का विषय है
02:00ये केस चल रहता है अदालोत में, उस समय UPA सरकार ने पूरा सारा जमीन को दी नोटिफाई करके वक बोट को दे दिया है
02:12अगर आज हम ये संसोडन लेके नहीं आते, तो जिस सदम में हम बेटे हैं ये पारलेमन बिल्डिंग, इसको भी क्लेम किया जा रहा था
02:25अता एक नजर जुना काईदा और नवीन काईदा अधिल प्रमुक फरका वर टाकुया
02:29जुना काईदा
02:31जुना काईदा
03:01तर तिआ आपवाफ वक्वमाल्मत्ता मणते।
03:03तर नवीन विदहयाका नूसार जो परयंद।
03:06तो परयंददी वक्वमाल्मत्ता होनार नाई।
03:08तया मालमत्ते वर मशीत बांधी असलीत तरी ही।
03:11जुनय कायद्यात महिला और इतर धर्माच्या लोकानना वगबुर्डावर नियूखत करता येनार नहीं अशी तरतूत है
03:16तर नवीन विदेयकाद वगबुर्डाद दोन महिला और इतर धर्माच्या सदस्या नियूखत केले जाऊशकता है
03:21असा मुद्धा समाविष्ट है
03:23वक्ष नावा खली मुस्लीम धबाजाचा धार्मिक साउस्तान चा स्वायत तते वर आगात होईल असा आरोप केला जातो है
03:30अंदाजे एक लाक एकर पेक्षा जास जागा सरक्षन मदे अडुनाली होती दिशुन आली होती
03:36और तीस हजार एकर पेक्षा जास जागया वर इंक्रोच्मिन्ट आहे
03:40तेशा मदे गौर्मिन ची आफिसेस आहेट कारियाले आहेट
03:44और काई खास्गी लोकानी अनेक ठीकानी इंक्रोच्मिन्ट करूँ ठेवलेला आहे
03:48माला वठते हो कि 40 ते 50 हजार परोपर्टी, समपत्ति संपुर्ण महाराश्रा मदे आहे
03:54जास्ती मराठवळा मदे जास्ता आहे, मराठवळा आहे, पस्चिम महाराश्रा आहे, कोक्रिना मदे आहे
03:58अनेक ठीकानी वक्व बोरड़ाची जागा है, जो वक्व करने आता लिए हैं।
04:04वक्व उमित विदेहकाटले इतर महत्वाच्या तर्तुदिन बर एक नजर ढाख़विया।
04:08वक्व दुरुस्ती विदेहकाटले नेमका काय?
04:11कायदातिल बदल पुर्वालक्षी प्रभावाने लागो होनार नाहीत।
04:14सर्वे आयुक्तांसे अधिकार जिल्लाधिकारां कड़े आत।
04:17वाद मिटे परंत जमीनीचा तावा सरकार कड़े रहनार है।
04:20वादगरस्त जमीनीचा निरणे जिल्लाधिकारां पेछा वरचा अधिकारी करेल,
04:24वक्व लवाद मदे तीन सड़स्य रहनार है।
04:26लवाद वर जिल्ला नयाजिश अध्यक्षे असतील.
04:29सहसचिव दर्जाचा अधिकारी लवादाचा सड़स्या असील।
04:32मुस्लीम कैजांचा जानकार लवादाचा सदस्य असेल
04:35कैक कीवा चत्सम अधिकारी वकडचा ओडिट करनार।
04:38सद्य सुन्य और शिया समाजाचास वकड़बोरड है।
04:41नव्य सुधानान नुसार आगाखानी और बोहरान साथी वकड़बोरड अशनारे।
05:16वकड़ डूरिस्ती विदेकाचा चर्चे दर्मान अखिलेष यादावा यानी बाजबत ले सपर्धे वर बोर्ड ठेवनाचा प्रयतन केला।
05:20यादावान न उत्तर देना सडी स्वताहा केंद्रिय ग्रहमंत्र अमिज शाह उबेराले।
05:24वकड़ डूरिस्ती विदेकाचा चर्चे दर्मान अखिलेष यादावा यानी बाजबत ले सपर्धे वर बोर्ड ठेवनाचा प्रयतन केला।
05:27यादावान न उत्तर देना सडी स्वताहा केंद्रिय ग्रहमंत्र अमिज शाह उबेराले।
05:53वकड़ डूरिस्ती विदेकाचा चर्चे दर्मान अखिलेष यादावा यानी बाजबत ले सपर्धे वर बोर्ड ठेवनाचा प्रयतन केला।
06:23हमें माननी अध्यक्षी करोडो सदस्यों मेंसे बारा तेरा करोड सदस्यों प्रक्रिया करकर चुनना है तो देर लगती है
06:31आपके यहाँ जड़ा भी देर नहीं लगेगी
06:34मैं कहे देता हूँ अभी 25 साल तक आप अध्यक्ष हो जाओ
06:39नहीं बदल सकता
06:43अध्यक्ष मोधे जो बात सोशल मीडिया या और जगे गुपचु गुपचु हो रही है
06:48कही यसा तो नहीं था कि अभी कुछ दिन पहले यात्रा जो होई है
06:52वो कही 75 वर्स की एक्स्टेंशन वाली यात्रा तो नहीं थी
06:56वख वसेल केवत अशी कोंटी धार्मिक संस्ता देशाचा कायद्या पेछा मुठी नाही
07:00त्या मोल अशा संस्तांना आवश्यक अधिकार देना और ये अधिकारांसा दुरूपियोग होनार नाही
07:05येची कालजी घणा येची सांगड घालना गर्जेचा है
07:08नेत्यान नी राजकारण केला तरी थेट मुस्लिम समाजा परेंत पहुचून
07:12सुधारानां परेंत काही गहर समज असतील तर ते दूर करनाचा अवभान सरकार समोरश नारे
07:17ब्यूरो रिपोर्ट एबीपी माज़ा
07:21एबीपी माज़ा उगडा डोले बगा नीट