• yesterday
Special Report Waqf Property Politics : महाराष्ट्रातील किती मंदिरांवर वक्फ बोर्डाचा दावा?
Special Report Waqf Property Politics : महाराष्ट्रातील किती मंदिरांवर वक्फ बोर्डाचा दावा? 
संसदेमध्ये वफ्क बोर्डाच्या विधेयकावर चर्चा होत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातील दोन मंदिरांचा उल्लेख केला... यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील वडणगेचं महादेव मंदिर आणि बीडच्या कंकालेश्वर  मंदिराचा उल्लेख त्यांनी केला... या मंदिरांच्या जागेवर वफ्क बोर्ड दावा करत असल्याचं अमित शाह यांनी आपल्या भाषणात सांगितलं. या दोन्ही ठिकाणी नेमका प्रश्न काय आहे, ते जाणून घेऊयात पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट. 


करवीर महात्म्यामध्ये ज्या महादेव मंदिराचा उल्लेख आहे तेच हे कोल्हापुरातील वडणगेचं प्रसिद्ध महादेव मंदिर...

तर हे आहे बीड शहरातील चारही बाजुंनी पाण्याने वेढलेलं प्रसिद्ध कनकालेश्वर मंदिर 

लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या चर्चेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या दोन्ही मंदिरांचा उल्लेख  केला... 
कंकालेश्वरच्या साडे बारा एकर जागेवर वक्फ दावा केलाय तर  वडणगेच्या थेट मंदिरावरच वक्फ ने हक्क सांगितल्याची माहिती अमित शाह यांनी देशाला दिली.  वडणगेच्या या महादेव मंदिराचा उल्लेख करवीर महात्म्यात आहे.   मंदिराच्या अगदी पाठीमागच्या बाजूला मुस्लिम समाजाची जागा आहे...   मात्र या जागेबद्दल ग्रामपंचायत विरुद्ध मुस्लिम समाज यांचा खटला गेले काही वर्ष कोर्टात सुरू आहे...  मुस्लिम समाजाने त्यांच्या ताब्यात असलेल्या जागेची नोंद वफ्क बोर्डाकडे केली त्यानंतरच या वादाला तोंड फुटले...

Category

🗞
News
Transcript
00:00समसदे में वक्वपुरणाच विधेकावर चर्चा होता सताना
00:03केद्रे घुरहमंत्री अमित शाह यादी महाराष्टातील दोन मंदीरांचा उल्लेक केला
00:08या मदे कोलापुर जिल्यातिल वणगणेच महादेव मंदीरा और बेडचा कंकालेशर मंदीराच उल्लेक केला
00:14या मंदीरांचा दागे वर वक्वपुरणाच दावा ते करत असलाच अमित शाह यानी अपले भाषणाच सांगीतला
00:20या दोनी ठीकाणी नेमका काई प्रश्ना है नेमकी काई परिस्तिती आईचा अढ़ावा गेना रहा हाँ स्पेशल रिपोर्ट पाफ़िया
00:50महाधेव की मंदीर पर दावा किया और बीड में कंकलेश्वर मंदीर की 12 एकट जमीन वक्वप बॉडने जब्रण लेगी
01:00कंकलेश्वर च्या 12.30 एकर जागे वर वक्व ने दावा केला है तर वड़न्गे च्या थेट मंदीरा वर अच वक्व ने हकक सांगितलेची माहिती अमिच्छान नी देशाला दिली
01:09वड़न्गे च्या या महाधेव मंदीरा सा उलेक करविर महात्मय दे
01:43वड़न्गे च्या या महाधेव मंदीरा सा उलेक करविर महात्मय देशाला दिली
02:13आज जपन जपसुन आमचे इतने जाय यातर भरली जाती अस्छा परकरी आण्चा दावा खोटा निगालेला है
02:17माहधेव मंदीरा चा सिटी सर्वे नंबर 117 औरी मुसलीम समाजा गड़ा अस्थीले जमिणीचा सिटी सर्वे नंबर या 91
02:24माहधेव मंदीरा चा सिटी सर्वे नंबर 117 औरी मुसलीम समाजा गड़ा अस्थीले जमिणीचा सिटी सर्वे नंबर 117
03:24माहधेव मंदीरा चा सिटी सर्वे नंबर 117 औरी मुसलीम समाजा गड़ा अस्थीले जमिणीचा सिटी सर्वे नंबर 117
03:54अमित शाहनी या दोन मंदीराणसा उलेक केला असला तरी महराश्टरा मंदे अशी अनेक मंदीराणी धार्मिकस थड़ायत जाओर वक्तने कभजा केला है असा आरोब हिंदु जनज़्याग्रूती समीती तरफे करने यात यतों है
04:09महराश्ट काही जिल्याग्ले जमिणी ची उधारण में या ढेकानी देतो अहील्या नगर जिल्या मतलव जवखेडा अलसाग आनौबा देवस्तानी तेचा दिड़ी शेकर जागे वरती जवखेडा कानिपनात मंदीराण तेचा दों शेकर जा
04:39देवस्तां ची जमेने तए इत्या शंबर एकर जमेन जगे वर्थी
04:41कुल्लापूर जिलियातला वडङ्गे महडव देवस्तान आहे तया चा
04:44पन्धरागूंटे जागे वर्थी
04:46बीड जिल्यातला सुप्रशिंत मंदिर कंकालेशोर महादेव यच्या 12.5 एकर जमीन जागे वरती
04:51त्याज मरोबर पारगाव पुने जिल्यातला ज्याहे त्या तिकांचा 4.5 एकर मंदीर वरती देवस्तांचा वकपबोंड दावा लावलेला है
04:59नवीन सुधारणा नुसार ये सगला दावा जो मंदीरांचा जागेन वरती वकपबोंड लावलेला है तो रहीत होँ मंदीरांचा पुनाज दे दागा मियाल्या पाईजेद अशी मागनी मंदीर महासंगागर्णा मी करतो आओ
05:10कुठे मंदीर तर कुठे शेटकेरांचा जमीनी वर देखिल वकप ने दावा सांगितला है
05:15लातूरातील तलेगाव सार्खे काई ढिकानी तर अक्खा गाव अस वकपचा है असे बोर्ड रातूरात लावले गेले
05:20अशा घटना तालने सथी वकप बोर्ड चे विदेखाँ दुरुष्टी गर्जेची है यहाँ अमित शाहनी भर दिला
05:26वकप विदेखाँ देल सुधरानां नंतर गंकालेशवर वडणगे सार्खे आनेक मंदीरांना मोकला श्वास गेता येल अशी आशा है
05:34विद्हुन स्वानन्द पाटिल स विजै केसर कर एबी पी माज़ा कोडा पूर्ट
05:40एबी पी माज़ा उगड़ा डोले बघा नीट

Recommended