नावाच्या शॉर्टफॉर्मवरुन उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंमध्ये जुंपली, मला एसंशि म्हणता तर मग तुम्ही युटी म्हणजे युज आणि थ्रो आहात का...एकनाथ शिंदे यांचं प्रत्युत्तर..
वक्फ विधेयकावर मोहम्मद अली जिनालाही लाजवेल असं भाजपकडून लांगुलचालन, उद्धव ठाकरेंची टीका, विरोध विधेयकाला नाही तर भाजपच्या भ्रष्टाचाराला असल्याचा हल्लाबोल...
ठाकरेंच्या शिवसेनेनं वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात मतदान केल्याचं संजय राऊतांकडून स्पष्ट...ठाकरेंच्या शिवसेनेनं बाळासाहेबांचं हिंदुत्व सोडलं हे सिद्ध झालं..शिंदेंचा पलटवार
ठाकरेंचे काही खासदार विधेयकाच्या बाजूनं मतदान करण्याच्या विचारात होते पण विरोधात मतदान केल्यानं धक्का बसला, शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्केंचा दावा...
वक्फच्याच बाजूनंच मतदान केलं, ३ वाजेपर्यंत सभागृहातच होतो, भूमिका न मांडल्याच्या चर्चेवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण
शिर्डी,तिरुपती आणि अकाली तख्तवर मुस्लिमांना घेणार का? माजी खासदार इम्तियाज जलील यांचा भाजपला सवाल... वक्फच्या जमिनी बड्या उद्योगपती मित्रांना देण्याचा घाट असल्याचाही आरोप...

Category
🗞
NewsTranscript
00:00नावाचा शौर्टफ़ाम वरुद उद्धाव ठाकरयानी एकना चिन्दें मदे जूम्पली
00:04माला एसंशी मंता तर मग तुम्ही यूटी मन्जे यूज आंट थ्रो आहत का?
00:09एकना चिन्दे यांचा प्रति उत्तर
00:11वक्प विध्यकावर मोहमत अलिष जिनालाही लाधवेल असा भाजबा कणून लाङगूल चालन, उद्धाव ठाकरयानी ची तीका
00:18विरोध विध्यकाला नाही तर भाजबाच्या भर्ष्टाचाराला असलाचा हल्ला बोल
00:21वक्प विधेका वर मुहम्मद अली जिनालाही लाजवेल असा भाजबा कोड़ों लांगूल चालन उद्धाव ठाकरेण ची टीका
00:29विरोध विधेकाला नाही तर भाजबाच्या भर्ष्टाचाराला असलाचा हल्ला बोल
00:33ठाकरेंच्या शीवसेलन वक्पद दुरुस्ति विधेका चा विरोधात मतदान केला चा संज्यरावतान कोड़ों स्पष्टम
00:44ठाकरेंच्या शीवसेलन बाला साहिबां चा हिंदूत्वा सोडला है सिद्ध जाला शिंदेंच चा पलटवा
00:50ठाकरेंचे काही खासदार विधेका चा बाजून मतदान करना चा विचारात होते पण विरोधात मतदान केला न धखका बसला शीवसेलन से खासदार श्रीकांत शिंदे औरी नरेश मसकें चा दावा
01:06वखपच्या बाजून अच मतदान केला तीन वाजे परेंचा सभाग्रुहात अच होतो भुमिका न मांडलायचा चर्चे वर राष्वादिसे प्रदिशा अध्यक्ष सुनिल तटकरेंचा सपष्टी कराएँ
01:20शिर्डी तिरुपति आणी अकाली तफ्त वर मुस्लिमान ना घेणारका माझी काज़दार इम्तिया जलिल्यांचा भाजबला सबान वखपच्या जमीनी बड़्या उद्योग्पती मित्रान ना देनाचा घाट असलाचा ही आरोब
01:40वखप विद्यक जबर्दस्तिन मनजूर केलाचा सोनिया गांधीन चा आरोब वखप सुधरन विद्यक सम्भिधाना वरील हल्ला कॉंग्रेस सम्सदिय पक्षयाचा बैठकी तुन टीका
01:55सम्सदिय न मनजूर केलेला काईदा पालावाच लागेल वखप दूरुस्ती काईदा माननार नाही मणनारेंना केंद्रिय गोहमंत्री अविच्चाहंचा इशारा
02:07बेलगाव कारवार बीदर मधे राष्टपती राजवत लावा ठाकरे गटाचे खाज़दार अर्विंद सावंत येंची मागणी बेलगावात मराठी भाष्य साथी प्रयत्नक करणारांना तडी पार केलत जात असलाचा दावा
02:28मराठी चा मुद्यावर मनसे आकरमक मुम्बईत लालवाग मदल्या आईकर भवना सह आईडी बिया बेंक शाखे धडक मराठी चा वापराचा अग्रह
02:37गुणाल कामराचा या पुड़िले शोचा टिकेटांचा बुकिंग करू नका शिंदेंचा शिवसेणेचा राहूल कनाल यांचा बुक माई शोला धमकी वजा पत्रा
02:52मुम्बई पोलिसां चा गुणे शाखे कणून बिश्णोई ग्यांग चा पाच जणान नाटक साथ पिस्तुल आणी क्विस कार्तूस जपत उद्योपती आणी अभिनेता निशाने वर होते सुत्रांची वाहिती
03:08अमेरिके चा जगाला आयाच्छुलका चा गणका भारता वर 26 तक्के कराची घोशणा त्रम्प्यां चा निर्णानन्त रुपया गडडला
03:23शिन्दु दुर्गा रत्नागिरी भंडारा जालनेयासा अनेक ठिकानी अवकाली चा फटका तर नंदुरवाल मदे गार्पिटी चा मारा रब्बी पिकाण चा नुक्षान अम्बा काजू बागायत दार हवाल दील
03:42ABP माजार उगडा डोले बगा नीट