• 2 days ago
वक्फ विधेयकावर मोहम्मद अली जिनालाही लाजवेल असं भाजपकडून लांगुलचालन, उद्धव ठाकरेंची टीका, वक्फच्या जमिनी मित्रांच्या घशात घालण्याचा डाव असल्याचा आरोप...विरोध विधेयकाला नाही तर भाजपच्या भ्रष्टाचाराला असल्याचा हल्लाबोल... 
ठाकरेंच्या शिवसेनेनं वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात मतदान केल्याचं संजय राऊतांकडून स्पष्ट... तर उद्धव ठाकरेंना जनता माफ करणार नाही, चंद्रशेखर बावनकुळेंचा हल्लाबोल 
ठाकरेंचे काही खासदार विधेयकाच्या बाजूनं मतदान करण्याच्या विचारात होते पण विरोधात मतदान केल्यानं धक्का बसला, शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्केंचा दावा... 
वक्फच्याच बाजूनंच मतदान केलं, ३ वाजेपर्यंत सभागृहातच होतो, भूमिका न मांडल्याच्या चर्चेवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण 
शिर्डी,तिरुपती आणि अकाली तख्तवर मुस्लिमांना घेणार का? माजी खासदार इम्तियाज जलील यांचा भाजपला सवाल... वक्फच्या जमिनी बड्या उद्योगपती मित्रांना देण्याचा घाट असल्याचाही आरोप... 
वक्फ विधेयक जबरदस्तीने मंजूर केल्याचा सोनिया गांधींचा आरोप... वक्फ सुधारणा विधेयक संविधानावरील हल्ला, काँग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीत टीका... 
संसदेनं मंजूर केलेला कायदा पाळावाच लागेल, वक्फ दुरुस्त कायदा मानणार नाही म्हणणाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा इशारा

Category

🗞
News
Transcript
00:00वक्प विदेका वर मुहम्मद अली जिना नाही लाजवेल असा भाजबाकड़ून लांगूल चालत।
00:08उद्धाव ठाकरेंची टीका वक्पचा धमनी मित्रांचा घशाद घालनेचा डाव असलाचा अरोप।
00:13विरोध विदेकाला नाही तर भाजबाच्या भ्रष्टाचाराला असलाचा हला बोल।
00:17ठाकरेंचा शिवसेनना वक्प दुरुष्टी विदेकाचा विरोधात मतडान केलाचा संजेरावतान कोड़ून सपष्टा, तर उद्धाव ठाकरेंना जनता माफ्ट करनार नाही चनरशेहर बावनकोलेंचा हला बोल।
00:33ठाकरेंचे काही खासदार विदेकाचा बाजूना मतडान करनाचा विचाराथ उते पण विरोधात मतडान केलाचा धखा बसला शिवसेन चे खासदार शिरीकांत शिन्ट औरि नरेश मस्कें चाथ तापा।
00:49वकपच्या बाजूनाच मतडान केला तीन वाजे परेंटा सभाग रुहात अस होतो भुमिका न मांडलेचा चर्चेवर राष्टो दिश्य पढिशा अज्जक्ष सुनिल तटकरेंचा स्पश्टी कराएँ।
01:03शिर्डी तिरुपति आनी अकाली तक्त वर मुस्लिमान न घेनार का? माझी खास्डार इंत्या जलिल्यांचा भाजबाला सवाल वकपच्या दमीनी बड़्या उद्योक्पती मित्रांना देनेचा घाट असलाचा ही आरोप।
01:20वकपविध्याक जबर्डस्तिना मन्जूर केलाचा सोन्या गांधिन चा आरोप, वकपसुदर्णा विध्याका वर सम्भिधाना वरील हल्ला, कॉंग्रेश सम्सद्य पक्षयाचा बैठकेट टीका।
01:36मराठी चा मुद्या वरों मनसे आकरमाग, कॉंब्बाईतल्या लालबाग मदल्या आईकर भवनासा, आईडी विया बेंके चा शाक्खेट धडड, मराठी चा वापराचा आग्रह।
01:50गुणाल कामराचा या पुड़ीली शोचा टिकितांचा बुकिंग करू नका, शिन्दे सेनेचा राहूल कनाल यांचा बुक माई शोला धम्कीवजाप पत्रा।
02:04गुणाल कामराचा या पुड़ीली शोचा टिकितांचा बुकिंग करू नका, शिन्दे सेनेचा राहूल कनाल या पुड़ीली शोचा धम्कीवजाप पत्रा।

Recommended