गोव्यात आज साय सायंकाळच्या वेळी जोरदार पावसाच्या सरी बरसल्या अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळाच्या प्रभावाने गोव्यात जोरदार वाऱ्यासह पाऊस पडत आहे. या पार्श्वभूमीवर गोमंतकीयांनी सतर्क राहावे, समुद्रात मासेमारीसाठी उतरलेल्या मच्छिमारांनी किनाऱ्यावर परत यावे अशा सूचना हवामान खात्याने केल्या आहेत.
वादळामूळे आकाशात ढगांची दाटी झाली आहे काळोख पसरू लागला आहे रिमझिम पाऊस पडतो आहे अशा भयंकर वादळात ही स्थानिकांनी समुद्रकिनाऱ्यावर रूद्र लाटाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली आहे
समुद्रकिनाऱ्यावर वादळ येणार या भीतीने होड्या रस्त्यावर नांगरून ठेवल्या आहेत मात्र या भयावह वातावरणात मूले समुद्रकिनाऱ्यावर खेळाताना आणि पावसाचा आनंद घेताना दिसत आहे.

Category
🗞
News