लोकांनी सार्वजनिक वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात वापर करावा आणि हा वापर त्यांच्यासाठी सोयीचा जावा, या उद्देशाने कदंब महामंडळाच्या बसगाड्या जिओ फेसिंग फिचरचा वापर करणार आहे.यासाठी बसगाड्यांची गुगल जिओ फेसिंगच्या साहाय्याने गुगल मॅपवर नोंद करण्यात आली आहे. पण हे प्रकरण नेमकं काय आहे, याबात आपण सविस्तर जाणून घेणार आहोत ते या व्हिडिओच्या माध्यमातून.
#gomantak
#gomantak
Category
🗞
News