• 3 years ago
गोवा निश्चितच कसा आहे हे कोणालाच सांगता येणार नाही. या प्रश्नाचे थोडक्यात उत्तर देणे तर फार कठीण आहे. दोन सरिता, बाजूला डोंगर, उतारावर घरे, मधल्या खोऱ्यात भाताची शेते किंवा पोफळीची कुळागरे आणि वेड लावणाऱ्या वेळा म्हणजे गोवा. तत्कालिन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी गोव्याच्या नंदनवनाचे वर्णन, "बालगंधर्वांच्या आलापीवर तिरखवाने तबल्याचा तुकडा टाकावा आणि मंत्रमुग्ध करावं तसं हे एक सुंदर तुकडा," असं गोव्याचं वर्णन केलं होतं.

#GoaStatehoodDay #GoaStatehoodDay2021 #GoaStatehoodDaynews #GoaStatehoodDaylatestnews #GoaStatehoodDayphotos #GoaStatehoodDayvideos #GoaStatehoohDaynewstoday #GoaStatehoodDay30thMay #CMPramodSawant #GoaCM #PramodSawant #dainikgomantak #gomantak #goanews #gomantaknews

Category

🗞
News

Recommended