• 4 years ago
डिचोली-सारमानस रस्त्याच्या नजीक असलेल्या जलवाहिनीचा व्हॉल्व मोडल्याने पाण्याची प्रचंड प्रमाणात नासाडी सुरु आहे.

जलवाहिनीतून घसघसून पाणी वाहत असून, एखादा ओहोळ वहावा असे चित्र दिसून येत आहे.

आमचे डिचोलीचे प्रतिनिधी तुकाराम सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास फुटलेल्या जलवाहिनीतून तब्बल 3 तास खळखळून पाणी बाहेर वाहत होत.

Category

🗞
News

Recommended