• 3 years ago
Euro Cup स्पर्धेतील गत चॅम्पियन असलेल्या पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डो याच्यासाठी यंदाच्या 16 व्या हंगामातील युरो कप स्पर्धा खूप महत्त्वाची आहे. त्यामुळेच त्याचे सहकारी त्याला विजयाचे स्पेशल गिफ्ट देण्यासाठी मैदानात धडपडताना दिसतील. #युरोची_किक या खास कार्यक्रमातून जाणून घेऊयात या मागचा स्पेशल रिपोर्ट
#EUROCup #CristianoRonaldo #Portugal #FootballLeague #UEFA

Category

🗞
News

Recommended