• 4 years ago
मडगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी बिनविरोध नीवड झाल्यानंतर कोग्रेसचे विद्यमान नगरसेवक आणि दोनदा नगराध्यक्षपद भूषविलेले माजी नगराध्यक्ष घनश्याम शिरोडकर यांनी आमदार दिगंबर कामत यांच्याविरोधात निषेध आणि नाराजी व्यक्त केली.

व्हिडिओ : सोयरू कोमारपंत

Category

🗞
News

Recommended