• 4 years ago
इंधन दरवाढ प्रकरणी यूवा काँग्रेस सचिव अरचीत शांताराम नाईक यांनी विरोधीपक्ष नेते दिगंबर कामत यांचासह मडगाव शहरात असलेल्या पेट्रोल पंपावर निदर्शन केले.

फोटो: सोयरू कोमारपंत

#gomantak #news #dainikgomantak #viralnews #gomantaknews #breakingnews #goanews #marathinews #trending #insta #instapost #instanews #instaviral #viralpost #BreakingNews

Category

🗞
News

Recommended