EURO 2020 : फुटबॉल प्रेमींसाठी युरो स्पर्धेतील लढती या भन्नाट अनुभूती देणाऱ्या आहेत. सुपर संडेतील ग्रुप डीमधील दोन संघातील टक्कर ही चाहत्यांना FIFA वर्ल्डकपच्या आठवणीत घेऊन जाईल. कोणता सामना तुमच्या लक्षात आला का? या लक्षवेधी सामन्यात कोणाचे पारडे असेल भारी आणि कोणता संघ आहे धक्कादायक निकाल नोंदवण्यात माहीर... जाणून घ्या #युरोची_किक या खास कार्यक्रमाच्या माध्यमातून....
#EUROCup #EURO2020 #CroatiaVsEngland #MatchPrediction #Football
#EUROCup #EURO2020 #CroatiaVsEngland #MatchPrediction #Football
Category
🗞
News