• 4 years ago
तरुण तेजपाल यांच्या निर्दोषत्वाला गोवा राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिलेल्या याचिकेवर आज प्राथमिक सुनावणी झाली. निवाड्यामध्ये पीडित तरुणीची ओळख दर्शवणारी काही माहिती असल्याने ती काढून टाकण्याचे निर्देश खंडपीठाने म्हापसा अतिरिक्त सत्र न्यायालयाला दिले आहेत व त्यावरील सुनावणी येत्या 2 जूनला ठेवली आहे. या संदर्भात बोलतांना सहाय्यक सॉलिसिटर जनरल प्रवीण फळदेसाई

Category

🗞
News

Recommended