दोन महिन्यांपूर्वी गोव्यात ५० ते ७५ करोनारुग्ण होते, पॉझिटीव्हीटी रेटही पाच टक्क्यांच्या खाली होता. पण आता गोव्यात करोनाने अक्षरश: थैमान घातलंय. ऑक्सिजनअभावी दोन दिवसांत तब्बल ४१ रुग्णांना प्राण गमवावा लागलाय. गोव्यात इतकी बिकट परिस्थिती का झाली हे आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून..
Category
🗞
News