• 4 years ago
गोव्यातील नगरपालिका निवडणूक 20 मार्चला घेण्यात येणार आहे. गोवा राज्य निवडणूक आयुक्त चोखा राम गर्ग यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. पणजीसह इतर 11 पालिकांसाठीची निवडणूक 20 मार्चला पार पडणार असून, मतमोजणी 22 मार्चला होणार आहे. याच पार्श्वभूमीवर गोव्यात आजपासूनच आचारसंहिता लागू करण्यात आल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त चोखा राम गर्ग यांनी दिली.

Category

🗞
News

Recommended