गोमेकॉ इस्पितळात केंद्रीय आयुषमंत्री व राज्य संरक्षणमंत्री श्रीपाद नाईक यांच्यावर सुरू असलेल्या उपचाराबाबत समाधानी असून गरज पडल्यास दिल्ली एम्स इस्पितळात डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार स्थलांतर केले जाईल असे मत केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी गोमेकॉ इस्पितळ डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर व्यक्त केले.
Category
🗞
News