पणजी : राजधानीतील पाटो प्लाझा ते मळा परिसाराला जोडणाऱ्या समांतर पुलाचे बांधकाम दीड वर्षाआधीच ९० टक्के पूर्ण झालं होतं. त्यानंतर हे काम बंद झालं होतं, ते अद्याप सुरूच झालं नाही .राज्यात भाजपचे सरकार, आमदार भाजपचे व पणजी महानगरपालिकेत सत्ता सुध्दा भाजपची असूनही या पुलाचं बांधकाम बंदच आहे. फक्त ६० मिटर जोड रस्त्याचे काम अपूर्ण आहे.
व्हिडिओ क्रेडिट (संदीप देसाई)
व्हिडिओ क्रेडिट (संदीप देसाई)
Category
🗞
News