काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्यांक विभागाचे समन्वयक आकाश छाजड गोव्यातील अल्पसंख्यांक विभागाच्या पुनर्रचनेबाबत कॉंग्रेस कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी गोवा दौर्यावर आहेत. पणजीतील काँग्रेसच हाऊसमध्ये त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांबरोबर बैठक घेतली.
Category
🗞
News