• 4 years ago
उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने कार्तिक कुडणेकर यांची अध्यक्षपदी तर दिक्षा कांदोळकर यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.

Category

🗞
News

Recommended