• 4 years ago
आल्तिन्हो - काल आलेल्या पावसामुळे पणजीतील D-14 या सरकारी इमारतीसमोर लावलेल्या गाडीवर अचानक झाड कोसळले. अग्निशामक दलाच्या जवानांनी आज हे झाड कापून दूर केले. झाड उन्मळून पडल्याने कारचा चक्काचूर झाला आहे.
व्हिडिओ क्रेडिट - संदिप देसाई

Category

🗞
News

Recommended