• 4 years ago
डिचोली तालुक्यातील मये गावातील गावकरवाडा,कुंभारवाडा,सावनवाडा,साष्टीवाडा,पाटो व इतर भागात वायंगण शेतीची कामे सुरु झाली आहेत. यंदा भात लावणी काम दरवर्षीपेक्षा उशीरा जानेवारी महिन्यात सुरु झाले आहे.

व्हिडिओ क्रेडिट - (संदीप देसाई)

Category

🗞
News

Recommended