स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना सरकारी नोकरीत सामावून घेण्याचे आश्वासन देऊन तीन वर्षे उलटून गेले तरी सरकारने हे आश्वासन अजूनही पूर्ण केलेले नाही. त्यामुळे, आधी दिलेल्या इशाऱ्यानुसार स्वातंत्र्यसैनिकां व त्यांच्या कुटुंबियांनी आजपासून आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू केले.
Category
🗞
News