• 4 years ago
गोव्यातील पर्यटकांना अरबी समुद्रात नौकाविहारादरम्यान डॉल्फिनचं विहंगम दृश्य अनुभवायास मिळालं. एका बोट ऑपरेटरने अरबी समुद्रातील डॉल्फिनचा हा व्हिडिओ घेतला. पणजीपासून हे ठिकाण पाच किलोमीटर अंतरावर आहे

Category

🗞
News

Recommended