गोव्याला पूर्वेचा पाचू म्ह्णून ओळखलं जातं. भारतातलं सगळ्यात लहान राज्य असूनही, गोवा अत्यंत समृद्धय. पण गेले काही महिने गोवा अशांत झालंय. याचं कारण म्हणजे कोळसा वाहतुकीसाठी गोव्याला 'कोळसा हब' बनवण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न. याविरोधात गोमांतकीयांचा विरोध दिवसेंदिवस वाढत चाललाय. हा विरोध नेमका का होतोय?
Category
🗞
News