• 4 years ago
मगो पक्ष संपवण्याचे प्रयत्न पद्धतशीरपणे सुरू झाले आहेत. त्यासाठी मतदारांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी केला. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा निवडणूक कार्यक्रम पणजीत जाहीर करण्यात आला. हा गोव्यातील सर्वात जुना राजकीय पक्ष आहे.

Category

🗞
News

Recommended