• 4 years ago
ख्रिसमस जवळ आलंय.. आणि आजपासून १० वा दिवस आपल्याला नवीन वर्षातही नेणारे...सर्वच पर्यटकांना जुन्या वर्षाला बाय म्हणण्यासाठी गोव्यात जाण्याची इच्छा असते..किंवा आपल्यापैकी अनेक जण जाऊनही येतात..मात्र, गोव्यातल्या नेहमीच्या प्रसिद्ध ठिकाणांव्यतिरिक्त तुम्हाला इतर ठिकाणं माहिती आहेत का? किंवा गोव्यात वर्दळीच्या समुद्र किनाऱ्यांशिवायही दुसंरी शांत ठिकाणे बघायची आहेत का?.. मग हा व्हिडिओ तुमच्या साठी आणि फक्त तुमच्याचसाठी आहे.

पर्यटनाच्या दृष्टीने गोवा हे सर्वात महत्वाचं राज्य असलं तरी गोव्यातील काही निसर्गरम्य ठिकाणं अजूनही आपले निसर्गसौन्दर्य जपून पर्यटकांपासून लांब आहेत. तुम्हालासुद्धा गोव्यात शांत, पर्यटकांची वर्दळ नसलेल्या ठिकाणी फिरायचं असेल तर अश्याच पाच ठिकाणांची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत...
पहिलं ठिकाण आहे ..अरवलेम लेणी:
असंच एक दुसरं पर्यटन स्थळ आहे..हार्लेम फॉल्स:
पुढचं स्थळ आहे..रिव्होना गुहा:
चौथं स्थळ आहे चोरला घाट:
पुढचं आणि शेवटचं स्थळ आहे.. आमची लेडी ऑफ द माउंटः
#goatourism #goa #safarnama #tourism #beach

Category

🗞
News

Recommended