• 4 years ago
दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेखालील प्रलंबित असलेल्या चार महिन्यांच्या आर्थिक सहाय्याच्या मागणीसाठी डिसेबिलिटी राईटस् असोसिएशन ऑफ गोवा (ड्रॅग) या संघटनेने उपोषण सुरू केले आहे त्याची माहिती देताना संघटनेचे अध्यक्ष आवेलिनो डिसा.

Category

🗞
News

Recommended