Shehzada Movie Public Reaction: 'शहजादा' चित्रपट प्रदर्शित; काय आहेत प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया?

  • last year
सध्या बॉलिवूडमध्ये कोणाचं नाणं खणखणीत वाजत असेल तर ते अभिनेता कार्तिक आर्यनचं. मागच्या वर्षी बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्यांचे चित्रपट आपटले मात्र कार्तिक आर्यनने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. एकीकडे शाहरुखच्या ‘पठाण’ची घोडदौड सुरूच आहे. या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. आता याच चित्रपटाला टक्कर द्यायला कार्तिक आर्यनचा ‘शहजादा’ प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट काल प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांना कसा वाटला? जाणून घेऊयात

Recommended