"...तरी पोलिसांनी तेवढा बंदोबस्त ठेवला नाही"; दिलीप वळसे पाटलांचं विधान

  • 2 years ago
एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर केलेल्या हल्याबाबत पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचं समोर येतंय. या प्रकरणात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.

Recommended