शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे पत्रात म्हणाले, "आईच्या दुधाशी बेईमानी..." | Uddhav Thackeray | Shivsena

  • 2 years ago
शिंदे -फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून उद्धव ठाकरे आपल्या भूमिका वेगवेगळ्या माध्यमातून मांडत आहेत. शिंदे गटात जवळपास ३९ आमदार असून उद्धव ठाकरे यांच्यासोबत १५ आमदार आहेत. या आमदारांचे कौतुक पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहून केले आहे. काय म्हटलंय पत्रात पाहुयात...

Recommended