• 3 years ago
रायगडमधील महाड तालुक्यातील दुर्घटनाग्रस्त तळीये गावास आज(रविवार) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट दिली. दरड पडलेल्या ठिकाणी पाहणी करून तेथील ग्रामस्थांना त्यांनी धीर दिला. यावेळी त्यांच्यासोबत मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री आदिती तटकरे तसेच खासदार सुनिल तटकरे हे देखील उपस्थित आहेत.

#uddhavthakrey #landslide #raigad #mansoon

Category

🗞
News

Recommended