Sanjay Raut on Shivsena: 'शिवसेना ही बाळासाहेबांची आहे'; माध्यमांशी बोलताना राऊतांची प्रतिक्रिया

  • last year
Sanjay Raut on Shivsena: 'शिवसेना ही बाळासाहेबांची आहे'; माध्यमांशी बोलताना राऊतांची प्रतिक्रिया

'शिवसेना कोणाची हा प्रश्न महाराष्ट्रात उपस्थित होत सुद्धा नाही. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची आहे. उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असलेली शिवसेना आहे. शिवसेना ही एकच आहे. दाओस तर येत जात राहील' अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

Recommended