'पाऊस वादळ आलं तरी यात्रा थांबणार नाही'; नांदेडमध्ये Rahul Gandhi यांचं पहिलं भाषण

  • 2 years ago
भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी काल रात्री महाराष्ट्रात दाखल झाले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यावेळी भाषणादरम्यान त्यांनी भारत जोडो यात्रेचे महत्व आणि गरज स्पष्ट केली.

Recommended