Amravati: राणा कार्यकर्त्यांकडून शिवसेना भवनाची तोडफोड

  • 2 years ago

हनुमान चालीसा वादावरून अटकेत असलेल्या राणा दाम्पत्याला १४ दिवसांनी जामीन मंजूर झाल्यानंतर युवा स्वाभिमान कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात आनंद व्यक्त केलाय.त्यानंतर राणा कार्यकर्त्यांकडून शिवसेना भवनासमोर फटाक्यांची आतिषबाजी करत तोडफोड करण्यात आली. या घटनेनंतर पोलिसांनी ४ जणांना ताब्यात घेतलं आहे.

Recommended