रवी राणा आणि बच्चू कडूंचा वाद सोडवण्यासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक

  • 2 years ago
आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यादरम्यानचा वाद शिगेला पोहोचला आहे. हा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली. यावेळी रवी राणांनी माफी मागायलाच हवी, अशी मागणी बच्चू कडूंनी केली.

Recommended