राणा दाम्पत्याला भेटण्यासाठी गेलेल्या किरीट सोमय्यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला

  • 2 years ago
मुंबई पोलीसांच्या अटकेत असलेल्या राणा दाम्पत्याला भेटण्यासाठी गेलेल्या किरीट सोमय्या यांच्या गाडीवर खार पोलीस स्टेशनबाहेर दगडफेक झाली. या हल्ल्यात किरीट सोमय्यांना किरकोळ जखम देखील झाली आहे.

Recommended