भाजपा कार्यकर्त्यांनी घराबाहेर तोडफोड केल्यानंतर अरविंद केजरीवाल यांची प्रतिक्रिया

  • 2 years ago
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ‘काश्मीर फाइल्स’ या चित्रपटावर केलेल्या विधानांच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चाकडुन त्यांच्या निवासस्थानाबाहेरच्या मालमत्तेची मोडतोड केली. यावर प्रतिक्रिया देताना केजरीवाल काय म्हणाले पाहुया.

Recommended