अरविंद केजरीवाल यांच्या नोटांबद्दलच्या विधानावर खासदार इम्तियाज जलील यांची टीका

  • 2 years ago
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नोटांबाबत केलेलं विधान चर्चेत आहे. यावरून औरंगाबादचे खासत इम्तियाज जलील यांनी टीका केलीय. "RSSने अरविंद केजरीवाल नावाचं पिल्लू बाजारात सोडलंय" असं ते म्हणाले.

Recommended