नव्या संसद भवन इमारतीची मोदींकडून पाहणी, कामाचा घेतला आढावा | PM Modi

  • last year
दिल्लीत नव्या संसद भवन इमारतीचं काम सध्या सुरू आहे. त्याची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः या ठिकाणी भेट दिली. येथे सुरू असलेल्या विविध कामांचा त्यांनी आढावा घेतला. तसंच कामगारांशी संवाद देखील साधला. नव्या संसदेच्या इमारतीची झलक व्हिडीओमध्ये पाहा.

Recommended