‘शेर शिवराज’ ठरला मेटाव्हर्सद्वारे प्रदर्शित होणारा पहिलाच मराठी चित्रपट

  • 2 years ago
प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘शेर शिवराज’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. ‘शेर शिवराज’ हा मेटाव्हर्सद्वारे लाँच होणारा पहिलाच मराठी चित्रपट ठरला. यामुळे या चित्रपटाचे विशेष कौतुक केले जात आहे. आता अनेकांना मेटाव्हर्स म्हणजे काय? असा प्रश्न पडला आहे. आज आपण मेटाव्हर्स म्हणजे काय? हे जाणून घेणार आहोत.

#Explained #metaverse #शेरशिवरा #shershivrajtrailer #Metawood