Salman Khan Birthday: सलमानच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये 'करण-अर्जुन' जोडीची चर्चा

  • last year
बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच Salman Khan आज २७ डिसेंबर रोजी त्याचा ५७ वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी, सलमानची बहीण आणि भावजय अर्पिता आणि आयुष शर्मा यांनी त्यांच्या खास निवासस्थानी पार्टीचे आयोजन केले होते ज्यामध्ये बॉलिवूडचे अनेक स्टार्स दिसले होते. पण पार्टीला चार चांद लावले ते म्हणजे Shahrukh Khan यांनी. आता शाहरुख आणि सलमानचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

Recommended