अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेत वाढ, बुलेट प्रूफ गाडी वापरत असल्याचं उघड |Salman Khan |Bulletproof car

  • 2 years ago
मूसेवाला हत्येनंतर बॉलीवूड अभिनेता सलमान खानला धमकी देण्यात आली होती. त्यामुळे आता, मुंबई पोलिसांनी सलमान खानची सुरक्षा व्यवस्था वाढवलीय. पाहुयात ही बातमी.

Recommended