Sahib Biwi Aur Gangster

  • 3 years ago
रा वनबाबत आमिर उदासीन
साहिब बिवी और गँगस्टर या सिनेमाच्या संगीताचं नुकतंच प्रकाशन झालं. आमिर खान या सोहळ्यास आवर्जून उपस्थित होता. शाहरूख खानच्या रा वन सिनेमातलं छम्मक छल्लो हे गाणं सध्या मार्केटमध्ये तेजीत आहे. पण एक व्यक्ती अशी आहे जिला याबद्दल काहीही माहीत नाहीय. तो आहे आमिर खान. खूप दिवसांनंतर मिशीशिवाय दिसलेल्या आमिरला या गाण्याबद्दल जेव्हा विचारलं गेलं तेव्हा तो काय म्हणाला?