Dipali Sayyed यांच्याविरोधात शिवसेना महिला आघाडीचा निषेध मोर्चा

  • 2 years ago
अभिनेत्री आणि शिवसेनेच्या बंडखोर नेत्या दिपाली सय्यद यांनी रश्मी ठाकरे यांच्या बद्दल विधान केले. त्या विधानाच्या निषेधार्थ आज पुण्यातील डेक्कन येथील गुडलक चौकात शिवसेनेच्या महिला आघाडीकडून दिपाली सय्यद यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले.