उर्फी जावेदचा ब्लॅक ड्रेसमधील हॉट लूक; हटके स्टाईलने वेधलं चाहत्यांचं लक्ष

  • 3 years ago
अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या हटके लूकने ती सगळ्यांचं लक्ष वेधून घेत असते. तिच्या स्टाईलमुळे उर्फी अनेकदा ट्रोल देखील झाली आहे. वांद्रा येथे उर्फी जावेदला स्पॉट करण्यात आलं. यावेळी तिने ब्लॅक रंगाचा हटके ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसमध्ये ती खूपच हॉट दिसत होती. उर्फीच्या या बोल्ड अंदाज आणि हटके स्टाईलने तिने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं.

Recommended